राळेगाव तालुक्यामध्ये बकऱ्या चोरांचा धुमाकूळ [ग्रामीण भागात बकऱ्या चोरांची दहशत]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील 13 नोव्हेंबर च्या मध्यरात्री नंतर 2 ते 3च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी पिंपरी येथील आठ बकऱ्या चार चाकी वाहनात चोरी…
