राळेगाव तालुक्याची निर्मिती होवून चाळीस वर्ष झाले तरी एमआयडीसी मंजूर होईना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल भाग असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात डोंगरी भागात असल्याने सुमारे ७० टक्के जिरायती जमीन आहे. त्यामुळे येथील शेती निसर्गावर अवलंबून…
