राळेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांचे प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके यांची भेट व रोजगार सेवकांचा प्रश्न विधिमंडळात लक्षवेधी मध्ये मांडणार असे ठोस आश्वासन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती तालुका राळेगाव जि.यवतमाळ यांचे शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करणे या प्रमुख व एकमेव मागणीसाठी आज महात्मा गांधी…
