शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी
हल्लाबोल व निदर्शने करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री नितीश कुमार ,राज्यपाल बिहार यांना निवेदन सादर बोधगया येथे महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावा याकरिता 12 फरवरी 2025 पासून आंदोलन…
