शेतकऱ्यांचे केवायसीमध्ये अडकले अनुदानसरकारची घोषणा शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचेना; शेतकरी अडकला महसूलच्या फेऱ्यात
सहसंपादक : रामभाऊ भोयर अतिवृष्टी, महापुरामुळेहोरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन-प्रशासन झुलवत असल्याची भावनाच तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांत उमटलेली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या यातनेला निसर्गाएवढेच शासन-प्रशासन जबाबदार असल्याचे…
