अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मालकी हक्काची शेत सातबारा मिळवण्यासाठी विधान भवनावर महामोर्चा आयोजित केला – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर * नागपूर हिवाळी अधिवेशनात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पी बि आय च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला होता या…
