वडकी येथील रबनुर किराणा स्टोअर्स मध्ये 15 हजाराची चोरी.अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) वडकी येथील बसस्थानक चौकात असलेल्या रबनुर किराणा स्टोअर्स मध्ये 15 हजार 210 रु चोरी झाली असून ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद वडकी…
