1

कारंजा लाड़ तालुक्यात भव्य पक्ष प्रवेश
आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर राज्य उपाध्यक्ष मा. राजुभाऊ उंबरकर आनंदभाऊ एमबडवार जिल्हा निरीक्षक मा विनयजी भोईटे ,सह निरीक्षक मा कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील भव्य दिव्य पक्ष प्रवेश प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जेष्ठ मा कामगार सेना मा तालुका अध्यक्ष सतेंद्र बंदिवान मा विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष रवी मुळतकर मा शंकर घोडे ,रवी राऊत ,बंडू गुडदे ,मा ईश्वरकर पाटील श्री देशमुख ,विनोद सावके ,सतिश कडवे आदी उपस्थितीत होते.आयोजन दिनेश गायकवाड यांनी केले होते यावेळी गायवाळ ग्रामपंचायत मधील गजानन गायकवाड़,बबन भानुलकर,दिलीप तुरक,प्रभाकर गायकवाड़,सुजीत भगत,नितेश गायकवाड़,संतू गोदमल, निरंजन गायकवाड़, अमोल शिंदे, अविनाश फुके, उमेश गायकवाड़, अच्युत फुके, चंद्रशेखर गायकवाड़, गणेश धाये, संतोष शेळके, सतिष वानखेड़े, अशोक गायकवाड़, किरण टाले,पवन शिंदे,हिमंत कान्हेरकर,हिमंत गायकवाड़, अदिनी पक्ष प्रवेश केला.
