

आज दिनांक 17-06-2021 मनसे च्या वतीने सन्माननिय राजसाहेब ठाकरे 53 व्या वाढदिवसा निमित्त 25 रक्तदात्यानी रक्तदान ……….
हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या
वाढदिवसानिमित्त आज म.नाथ शहर येथे रक्तदान शिबीर सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्र जिल्हाध्यक्ष मनिष भाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्र तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव शहराध्यक्ष मनोज राउत, शहरकार्यध्यक्ष सुनील वानखेड़े मनसे सैनिक अक्षय राउत यांनी केले. महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे मोहन कोल्हे श्री देशमुख प्रतिक कांबळे विनोद सावके चेतन एंडोले आदि उपस्थित होते सा रु येथील रक्त पेढी तज्ञ डॉ फुफाटे सचिन दडे सौ नायक ,लक्ष्मण अतिक भाई यांनी सहकार्य केले यावेळी आकाश
खाडे,किशन टायकुठे,अमोल कुटे, शेख सादिक, रवि गायकवाड़, गणेश यदुनर,सूरज खरसडे, पवन खाडे, आदिल भाई ,सुनील वानखेड़े,लक्ष्मण जाधव,अमोल महहले,महादेव रोकड़े,मंगेश बनकर,रवि राउत, विकि दाभाड़े,ज्ञानेश्वर
तायड़े,सुमित खाडे,बंडूं शिंदे,यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी रक्त दान केले
