एस.टी.कामगारांच्या आंदोलकांना मनसेचा पाठिंबा , मनसे वाशीम चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन

  • Post author:
  • Post category:इतर


एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी मनसे वाशीम चे निदर्शने आंदोलन
महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करुन कामगारांना न्याय द्या – मनिष डांगे
महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी दिवाळीपासुन पुकारलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दिला असून कामगारांना न्याय मिळण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी एस.टी. कर्मचार्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे व ढोल वाजवत एकदिवशीय ’निदर्शने’ आंदोलन करण्यात येणार आले यासंदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वाशीम यांना निवेदन देण्यात आले
यावेळी एसटी कर्मचारी व महाराष्ट्र सैनिक जेष्ठ पदाधिकारी रघुनाथ खुपसे, कृष्णा इंगळे,रिसोड येथून संजय येवले, अमोल तुरेराव, रवि सुरोशे, केशव गलकळ,माधव शिगाड़े,गजानन नाईकवाड़े, मनवीसे सर्कल अध्यक्ष दत्ता जावळे मालेगांव येथून विकी वर्मा,अजय कदम,दीपक ताजने,गजानन बर्डे म.नाथ येथून मनोज राउत, राहुल करवते योगेश भोयर,अक्षय राउत,नितेश खडसे,देवा खरे, समाधान खरे, राजू शिराळ,सागर खरे, शुभम बांगर, रितिक कांबळे, दिनेश बांगर,सोनू शिंदे, शिवराज बांगर, सौरभ पांडे, गजानन मुखमाले,महोमद चौधरी, युवराज टोलमारे,शिवाजी पवार, कृष्णा बांगर, शुभम सूर्यवंशी, गजु बनसोड,राहुल करवते,सुरेश नेहुल, महादेव तनपुरे, गजानन जेताड़े,संतोष खंडारे, सुनील खडसे, हनुमान जाधव, सुनील अवगण, सतिष महल्ले, गजानन बर्डे, देवा वाघ, संतोष पवार, कुणाल तायड़े, सतिष कड़वे,देवानंद राजगुरु, गोविंद खडेलेवाल, मनीष बतुलवार, ओंकार गंगावने, रवि शिंदे, राजू बेंद्रे, लखन घुगे,एम वि लोनसुने,बी डी तेलगोटे,संतोष भिसडे, रवि चव्हान ,एस के इंगोले, आर बी राठोड,(महाराज)एस .टी. कर्मचारी व महाराष्ट्र सैनिक आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन:-मोहन कोल्हे प्रतीक कांबळे, श्री देशमुख आशिष टोलमारे रितेश देशमुख विनोद सावके, वेदांत ढ़वळे सुहास जाधव मयूरेश सत्तरके पवन डूबे यानी केले