वेकोली माजरी परिसरातील ट्रान्सफॉर्मर खराब.
करोडोचे नुकसान! प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर वेकोली माजरी परिसरातील वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या K trans केव्हीके ट्रान्सफॉर्मरच्या जागेचे काम अत्यंत महागडे असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे माजरी परिसर मागील तीन दिवसांपासून अंधारात बुडला…
