अवैध रेती ट्रॅक्टर पकडण्याची मालिका सुरू*महसूल विभागाची दमदार कामगिरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा नदीपात्रातून तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत असल्याने महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडण्याची मालिका सुरू केली आहे. या आठवड्यात दररोज…
