रुद्राणी कंपनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू
परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील जळगाव ते तामसा जाणाऱ्या रोडचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या ठेकेदाराकडून केले जात आहे ठेकेदार व कामाची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे हिमायतनगर येथील एका…
