कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलात सरस्वती पूजन
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कै. गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये सरस्वती पूजा साजरी करण्यात आली…
