आदिशक्ती दुर्गामातेच्या भव्य मंदीराची उभारणी रवी बेलुरकर यांची संकल्पना साकार
वणीः शहरात अगदी मध्यभागी आदिशक्ती माता दुर्गादेवींचे सुंदर, देखणे मंदीर पुर्णत्वास आले आहे. तब्ब्ल 24 वर्षानंतर साकारण्यात आलेल्या मंदीरात भाविक भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. रवी बेलुरकर यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या…
