ढाणकी परिसरात पावसाचा धुमाकूळ सतत पडत असलेल्या पाण्यामुळे नदी आणि नाले तुडुंब
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी आणि परिसरात पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अनेकांनी वरून राजा मनसोक्त बरसावा व शेत शिवार चिंब व्हावे यासाठी अनेक शक्कल लढविल्या आणि अनेक ठिकाणी…
