
प्रतिनीधी::प्रवीण जोशी
यवतमाळ.
महागांव येथील उर्दू शाळा शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शनिवारी (ता.१२) रोजी विद्यार्थांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक नियाज खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रियाज यांच्या अध्यक्षेमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेख चांद, फिरोज पठाण, परवीन बानो शेख इस्राईल, शेख नबी, शेख शारिख, शेख आयाज, अल्ताना बी एजाज खान, शाहेदाबी सय्यद हबीब, परवेझ शफी सुरेया, अशफाक सुरैया व शिक्षक, पालक प्रामुख्याने उपस्थित होते.
