उमरी पोहरादेवी तीर्थशेत्र विकास आराखड्यातील विकास कामाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

उमरी पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांचे शुभहस्ते पार पडले या विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र उमरी येथील प्रत्यक्ष कामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज समाजातील संत…. महंताच्या व मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थित आज करण्यात आले यावेळी जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते