
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )
आज दिग्रस येथे विश्रामगृह येथे माननीय. संजय भाऊ राठोड हे दाखल झाले असता ते आपल्या वाहनातून उतरताच त्याच्या संभोवती मागण्याचे व अडिअडचणी सोडविण्यासाठीचे निवेदन देण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. अशातही संजय भाऊ राठोड यानी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारून त्याच्याशी चर्चाकरून त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन. ती निखाली काढण्याची ग्वाही दिली
