भाविक भगत हेल्प फाऊंडेशनच्या वतीने वॉर्ड निहाय प्रमुखांची निवड

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


आज दिनांक 12/ऑगस्ट रोजी भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशनच्या वतीने
उमरखेड शहरात सतिश प्रकाश मुळे यांची सचीन नगर ( उमरखेड ) प्रमुख पदी निवड विकास किसन सुरुदूशे यांची संत चोखामेळा वार्ड ( उमरखेड ) प्रमुख पदी अमोल भाऊ मोहळे यांची महात्मागांधी वार्ड ( उमरखेड ) प्रमुख असे करण्यात आले तिन्ही वार्ड मध्ये वेगवेगळ्या पदी नियुक्ती करून त्याचे स्वागत करण्यात आले. आज खरोखर यवतमाळ जिल्हा नव्हेतर यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावोगावी भाविक भगत यांची नागरिका कडुन चांगलीच कौतुक होत आहे