नागेशवाडी नाल्याजवळील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे 100/टक्के नुकसान शासनाने त्वरित पंचनामा करुन शेतकऱ्याना अनुदान देण्यात यावी
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील शेतकऱ्यांचे नाल्याजवळील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे 100टक्के नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आज शेतकऱ्यांनी…
