अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी पात्राच्या काठी असलेल्या शेतीचे अतोनात नुकसान
तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे नुकसान प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) मृग महिन्यात पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रेरणा एक महिना उशिरा झाल्या आहेत, एकदमच चार दिवसाच्या…
