धक्कादायक : अंधाधुंद गोळीबारात महिलेचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आज अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे…
