अँड फिडेल बायदाणी यांच्या मृत्यूने शहरात पसरली शोककळा
सहसंपादक: रामभाऊ भोयर शहरातील व पंचक्रोशीतील नामवंत विधीज्ञ ॲड फिडेल बाबासाहेब बायदाणी यांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.तालुक्यातील येवती येथील असलेले समाजसेवक बाबासाहेब बायदानी…
