माननीय माणिकरावभाऊ ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव कांग्रेस व प्रफुल भाऊ मानकर मित्र परिवाराकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊंन सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कांग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा जेष्ठ नेते आदरणीय माणिकरावभाऊ ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निवासस्थानी कांग्रेस पक्षाचे राळेगाव तालुक्याकडून कृषी बाजार समीतीचे कर्तव्यदक्ष सभापती…
