मौजे दहेली येथील बाजार वाडीत खुले आम मटका सुरु. बिट जमादार यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?

किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात छुप्या ठिकाणी अवैद्य धंदे पाहायला मिळतात यात काही नवीन नाही
यामागिल कारण बरेच आहेतपन खुले आम सार्वजनिक ठिकाणी अठवडी बाज़ार मध्ये अवैद्य जुगार मटका आणि दारू विक्री किनवट तालुक्यातील मौजे दहेली येथे पाहायला मिळत आहे.सदरिल अवैद्य धंदे कुणाच्या जोरावर सुरु आहे?
मौजे दहेली येथे पोलिस प्रशासनाचे लक्ष नाही का?
याची विचारणा स्तानीकांकडून केली असता पोलिस विभागाचे बिट जमादार यांचे या अवैद्य धंदयकडे लक्ष नसल्याचे ऐकावयास मिळाले आहे
पोलिस प्रशासना विषयी नागरिकांची अशी सांगता गांभीर्य पूर्वक बाब असून पोलिस प्रशासनाने या कड़े तातडीने लक्ष देण्याची गरज आहे
अवैद्य धंदे याकडे तरुण पीढ़ी वळत असल्यामुळे येत्या काही वर्ष्यात किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारी चे प्रमाण वाढून शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही
अवैद्य धंदे करणाऱ्याना तातडीने आवर घालनयाची गरज आहे