
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले या प्रसंगी राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मा दिलीप भाऊ कन्नाके शहर अध्यक्ष प्रकाश खुडसगे गौतम तागडे सर(ता.सरचिटणीस) प्रमोद सुखदेव वनकर (ता सचिव) प्रवीण भाऊ काकडे (उपाध्यक्ष) चरणदास मेश्राम,राजु गुजरकर, तानबाजी चिंचोळकर, नागोराव कुमरे, सुर्यभान लांजेवार, संजय उरकुडे, सुभाष येलेकार, गजानन सराटे, पुरूषोत्तम बोरकर, रमेश पेद्राम, कमलदास तिरणकर, प्रफुल्ल वडे, भारत चांदेकर दीपक ठाकुर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्या कार्यक्रमानंतर नागपूर येथील युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा देण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले.
