जिल्हास्तरिय मैदानी स्पर्धेत स्माॅल वंडर्स काॅन्व्हेट वडकीच्या विद्यार्थांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर क्रिडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,यवतमाळ यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित शालेय तालुका स्तरीय मैदानी…
