
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी
स्थानिक संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील लिपिक दिलीप तुळशीराम कोकणे वय 52 वर्ष यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी सहस्त्रकुंड येथे जाऊन विश्रामगृहाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नसून बिटरगाव पोलीस स्टेशन तपास करत आहे.
