कामगारांच्या मागण्यांसाठी मंगेश पाचभाई यांचे शोले स्टाईल आंदोलन
यवतमाळ जिल्ह्यात एम पी बिर्ला सिमेंटचा मोठा प्रकल्प सुरू झालेला आहे, या प्रकल्पात स्थानीक तसेच बाहेरील हजारो कामगार पुष्कळ वर्षापासून काम करीत आहे, त्यात लहान मोठे कंत्राटदार कामगारांची दिशाभूल करतात,…
