ओबीसीची जनगणना साठी राजपत्र काढा : राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,भारत सरकारच्या राजपत्रात स्पष्ट उल्लेख करा- डी के आरीकर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर जातनिहाय जनगणना करण्यासाठी आज दिनांक 11 जून २०२६ ला राष्ट्रीय कुणबी महासंघ अध्यक्ष डी के आरीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार कार्यालयात समोर निदर्शन करण्यात आले आणि…
