सावरखेड्यात संघटनात्मक शक्तीला बळ , अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उद्घाटन संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल सावरखेडा शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हिंदू समाज संघटन, सामाजिक बांधिलकी, युवक…
