महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने लेखी निर्णय द्यावा : मनरेगाच्या कार्यालयाला टाळे
सहसंपादक : रामभाऊ भोयर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राज्यातील ग्रामीण जनतेसाठी जीवन रेखा ठरलेली योजना आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंत्राटी अधिकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून…
