गुजरी येथे स्वर्गीय भाऊरावजी गोंडे यांचा बारावा स्मृतिदिन संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव :- भावगंध सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिनांक 15 /2/ 2026 रोज रविवारला हनुमान मंदिर सभागृह गुजरी येथे सायंकाळी 7.00 वाजता डॉ रवींद्र हुलके यांच्या अध्यक्षतेखाली स्व…
