निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी डि.एड. बि. एड. धारक तरुणांना संधी द्यावी :- अल्का आत्राम
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम महाराष्ट्र मध्ये जि. प. शाळेत शिक्षकाच्या कमतरतेमुळे निवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन तत्वावार पुनर्नियुक्ती करण्यासाठी शासनानी नवीन परिपत्रक काढले आहे मात्र अल्का आत्राम यांनी मा. मुख्यमंत्री…
