कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या जाचक अटी रद्द करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट.
शेतकऱ्यांच्या सात- बाऱ्यावर निवडणुका घेण्याचा निर्णय जनहितार्थ. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शेतकऱ्यांच्या सात-बारावर घेतलेला निर्णय जनहितार्थ असून त्यामधील काही अटी रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे…
