
प्रतिनिधी: विलास साखरकर 8208260998
आज दि 17/05/ 2021 रोज माननीय आमदार डॉ अशोक उईके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रा. आरोग्य केंद्र धानोरा येथे भेट देण्यात आली त्या वेळी कर्मचाऱ्यांची समस्या तसेच लसीकरण या बाबतीत विचारणा केली असता सुरळीत चालू असल्याचे लक्षात आले तसेच लोकार्पण सेवेसाठी प्राथमीक आरोग्य केंद्र धानोरा येथे 30 तारखेचा आत नवीन रुग्ण वाहिका देण्याचे आश्वासन दिले. सर्व गावकऱ्यांनी लसीकरणास साथ दयावे असे अस्वासन केले कोरोनाचे लक्षण आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी असे आश्वासन केले प्रा. आरोग्य केंद्र धानोरा चे डॉ. गावंडे सर कार्डदेव यांनी निवासस्थानाची दुरुस्ती व कर्मचाऱ्यांच्या कमतरता व परिसर सुशोभीकरण या विषयावर मदत करावी अशी विनंती केली असता त्यानी जिल्हा परिषदेला 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्या मधून सर्व समस्याचे निवारण होईल असे सांगितले या वेरी सन्माननीय जि प सदस्य श्री चित्तरंजन कोले पं स सभापती प्रशांत तायडे पं. स सदस्य स्नेहल यनोरकर, डॉ कुणाल भोयर , डॉ शामसुंदर गलाठ, ग्राम प उपसरपंच विशाल यनोरकर, विजू चकोले अविनाश घोडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद घोडे हे उपस्थित होते,
