
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा, प्रबोधनाचा, व त्यांच्या साहित्याचा. सर्वांना लाभ मिळावा .या हेतूने दरवर्षी.मातंग समाजबांधवांतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.यांची जयंती साजरी केल्या जाते ,आणि याही वर्षाला त्यांची ही जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला
उपस्तित प्रमुख पाहुणे…श्री..उताणे साहेब पोलीस उपनिरीक्षक ग्रामीण पोलिस स्टेशन यवतमाळ.
श्री.चंद्रशेखर जांभूळकर.(सरपंच.ग्राम. गळव्हा).विशेष अतिथी.व मार्गदर्शक मान्यवर.श्री.रितेश भरुट. माजी.सरचिटणीस .यवतमाळ वाशिम लोकसभा युवक काँग्रेस .तथा रुग्ण सेवक.. प्राची ताई .भोयर .सामजिक कार्यकर्त्या यवतमाळ.श्री.किशोर भाऊ दामेधर(.माजी सरपंच).आर.पी. पडघान.पोलीस पाटील गळव्हा.प्रतिष्ठित नागरिक.श्री.प्रभाकर अब्लंकार.(माजी.ग्राम.विकास अधिकारी )श्री.महादेवराव पडघान..माजी सरपंच.श्री.अशोकराव ठावरे.(संत गजानन महाराज कमिटी)श्री.किशोर बरडे.(गुरुदेव सेवा मंडळ) श्री.देविदास धोटे.दादारांवजी देवतळे.या कार्यक्रमाला रितेश भरुट . व किशोर भाऊ दामेधर.यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन.श्री.संतोष ठावरे.यांनी केले.या कार्यक्रमाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.मातंग समाज संगटना. गळव्हाचे श्री .संजय वानखडे .श्री.केलास तायडे.श्री.अर्जुन खंडारे.श्री.किसन गवळी.श्री.मनोहर पडघान.श्री.गोपाल कांबले.श्री.पुरुषोत्तम पडघान.श्री.केलास बावणे.श्री.भाऊराव पडघान.श्री.विष्णू तायडे.श्री.हरीभाऊ वानखडे.श्री. देवांनंद पडघान.श्री. नाना तायडे.श्री.श्याम पडघान.श्री.किसन बावणे.संघटनेचे युवक कार्यकरते आकाश नेटके.करण खंडारे.संदेश कांबळे.अंकुश जाधव.योगेश गवळी.तन्मय वाघमारे.अक्षय सोनटक्के.सचिन खंडारे. पुष्पराज वाघमारे.तसेच महिला भगिनी.उषाताई पडघान.सुलोचनाताई वांनखडे .अलकाताई पडघान.रेखाताई कांबळे.शारदाताई पडघान.नंदाताई नेटके.ट्विंकल ताई पडघान.आशाताई वानखडे. सोनुताई पडघान.कांताताई कांबळे.दुर्गाताई पडघान. लक्ष्मीताई पडघान.यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्तित होते.
