

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
लोकहीत महाराष्ट्र वरोरा ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
वरोरा:– सध्या देशात कोरोना ने थैमान घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखणयासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे , रोहीत पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे पुढाकाराने अभिजित कुडे मिञ परीवार तर्फे कोरोना जनजागृति बद्दलचे फलक सुद्धा लावण्यात आले .जिल्ह्यातील प्रत्येक गावात संचारबंदी करण्यात आली आहे , अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सगळी दुकानं बंद आहे . राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे व मिञ परीवार तर्फे उखर्डा येथे निर्जंतुीकरण करण्यात आले . या वेळेस रोशन भोयर, विनोद कोठारे, निलेश कुडे , रंजीत कुडे, आकाश हीवरकर, विजय कुडे , अक्षय काटकर , प्रवीण कुडे , सागर मडावी , ऋषिकेश कुडे , नगाजी पाचभाई , उपस्थित होते
