
प्रतिनिधी: परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर
मागच्या एका महिन्या पासून वार्ड नंबर एक मध्ये भीषण पानी टचाई होत असताना वार्डतिल बोर बद होते वार्ड मधील मुख्य पाण्याचा सोर्स असलेल्या शंकर नगर (कोर्ड्या) च्या मळयातील विहरिचे पानी सुद्धा कमी झाल्या मुळे लोकाना पाण्या साठी वन वन फिरण्याची वेळ आली होती, पन …भावी नगर सेवक म्हणुन मिरवानेरे कुणीही वार्डतील समस्याकड़े लक्ष देत नव्हते …न कुणी विचारत नव्हते …
अश्यात आपल्या जगरूकतेतून गोर गरीब जनतेच्या नेमही कामी पडणारे सुख दुःखात सहभागी होणारे गणेश रचेवार यानी पुढाकार घेवून मागील 30 दिवासा पासून अहो रात्र मेहनत घेवून वार्डतिल बोरची मोटर स्वखर्चाने दुरुस्त करून एक बोर चालू केला आहे …500 फुट पाईप टाकून मूधोळकर अण्णा यांच्या मार्गदर्शना खाली गावा जवळच असेल्ल्या त्याच्या शेतातून पानी अनुन कालिका गल्ली व पवनेकरच्या खारीतील लोकाना पाण्याचा खुप मोठा आधार झाला आहे .. वार्डतीली मुख्य दोन बोर पैकी एक बोर एकदम चागल्या प्रकारे चालत आहे, दुसऱ्या बोरला रीबोर करण्यात आलं आहे ती सुद्धा चालू झाला असून सध्याच्या स्थितिला युवा कार्यकर्ता गणेशच्या पुढाकाराणे शंकर नगरच्या विहरित टैंकर सोडले जात जात आहेत, प्रभाकर अण्णा यांच्या शेतातून जी पाईप लाईन आहे ति सुद्धा शंकरनगरमध्ये पाण्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे
या पेक्षा ही महत्वा चे म्हणजे शंकर नगरची जी मुख्य विहरि आहे त्याच्ये गाळ काढून तिचे खडक फोडुन खोली करन करुण करण्याची तयारी सुधा गणेश रचेवार यानी दाखवली आहे …. येन उन्हाळ्यात पाण्यासाठी वन वन फिरण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही याची काळजी गणेश घेत असल्याने पाणी टंचाई ने हैराण झालेल्या महिला मध्ये समाधानाचे वातावरण आहे …..
निवडणूक आली की सगळेच येतात पन काही नसताना सुद्धा लोकासाठी काम करतात असे फार लोक कमी असतात …..
या कामामध्ये गणेश रचेवार यांना मोलाचे सहकार्य म्हणजे
प्रभाकरराव मुधोळकर मा.नगरसेवक, शेख फरीद मामु …वार्ड माधिल सर्व युवक सर्व महिला…सर्वाचे नागरिकांची साथ असल्याने हे शक्य झाले आहे
