
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथिल सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडिया तालुका अध्यक्ष
विनोद दत्तात्रय दुर्गेकर सोनारीकर
यांची टिम मोदी सपोर्टर संघ महाराष्ट्र मिडिया प्रभारी पदी निवड झाली
सामाजिक कार्यातुन तालुक्यात अनेक उपक्रम राबविले मित्र परीवार दैवता समान आहेत कोणत्याही गोष्टी ची पर्वा न करता प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असतो आज देशात नव्हे तर राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे अशावेळी सुध्दा मित्र परीवार सोबत घेऊन आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी तप्तर असतो
बालपणापासुन त्यांच्या वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत आज कोणताही राजकीय वारसा नसतांना देखील उच्च पदावर काम करणार्या विनोद भाऊ चे तालुक्यात हजारो लोक त्यांचे चाहते आहेत
आणि महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी पदी नियुक्ति झाल्याबद्दल सत्कार समारोह कार्यक्रमात आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले कि मि माझे सर्व जीवन लोक कल्यानासाठी अर्पन करील आणि येणाऱ्या काळात माझे भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी मार्गदर्शक यांचा आदर ठेवुन एकनिष्ठ राहुन त्यांच्या मार्फत कुठल्याही योजना अल्यास गोरगरीबांन पर्यत पोहचण्याच काम करत राहील मग ते हिमायतनगर तालुक्यात तील ग्रामीण भागातील जिल्ह्याच्या ठिकाणावर एखाद्या पेशंन्ट हास्पिटल मध्ये उपचाराच्या अडी अडचणी असतील या असे अनेक कामं मि व माझ्या मित्रमंडळाच्या वतिन व माझ्या मार्गदर्शकांच्या वतीन करण्याचा प्रयत्न करत राहील खरतर
टिम मोदी सपोर्टर संघ राष्ट्रीय अध्यक्ष जयकरणसिंग जी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहानुर जी पटेल यांच मि मनापासून आभार मानतो कारण
खरतर माझ्या सारख्या सामान्य घराण्यातल्या मुलाला आज उच्च पदावर काम करण्याची संधी दिली
असे आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित
विनोद भाऊ मित्र परीवार व भाजपा
टिम मोदी सपोर्टर संघाचे कार्यकर्त उपस्थित होते
