जनतेला मदतीचा हात’ या मदत केंद्राला 32 दिवस पुर्ण ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम चा अभिनव उपक्रम कोरोना काळात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण,बेड,ऑक्ससीजन पूरविण्यासाठी सुरू आहे मदत केंद्र

सहसंपादक:प्रशांत बदकी

आज दिनांक 26 / 05/ 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या सुचेने नुसार राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,सरचिटणीस विठ्ठल भाऊ लोखंडकर , आनंदभाऊ एबंडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या संकल्पनेतुन कोरोना बाधित रुग्णाना जनतेला मदतीचा हात या उपक्रमा च्या माध्यमातून मदत केंद्र दि 24/ 4/2021रोजी राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे सुरु करण्यात आले आज 31 दिवस पुर्ण झाले आज दोन रुग्णांना लेडीहार्डिंग येथे बेड उपलब्ध करून दिले व रुग्णाच्या नातेवाईक यांना मोफत जेवण डब्बे तयार करून देण्यासाठी 29 दिवस पुर्ण झाले आज 60 लोकांना डब्बे तयार करून शाखा अध्यक्ष प्रतिक कांबळे यांनी भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त खिरेचे नियोजन करून डब्बे लेडीहार्डिंग, सामान्य रुग्णालय,बिबेकर हॉस्पिटल, पवार हॉस्पिटल, ठाकरे कोविड हॉस्पिटल येथे दिले तसेच लेडीहार्डिंग येथे दोन रुग्णांना बेड दिले एका गर्भवती महिलेला रक्त देण्यात आले या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे.याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे,यावेळी विधी विभाग व जनहित कक्ष उपाध्यक्ष अँड पंकज फेडरे, जिल्हाध्यक्ष अँड नामदेवराव जुमडे, उपाध्यक्ष अँड संतोष इंगळे लॅबचे संचालक विक्की कलकोट, जगदीश काळे, मंगेश ठाकरे मंगरूळनाथ शहर अध्यक्ष मनोज राऊत, तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव, कार्याध्यक्ष सुनील वानखेडे, महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे , मोहन कोल्हे, मनिष महल्ले, श्रीकांत इंगोले, सुहास जाधव, श्री देशमुख, वेदांत ढवळे, प्रतिक कांबळे, मयूर दाभाडे, किशोर गजरे, विष्णू शिखरे, गजानन गिरी, भागवत वानखेडे, मोहंमद नैरागाबादी, मोहंमद चौधरी, संतोष पवार, सतीश कडवे,गणेश केदार,देवानंद खरे,राजू शिरळ, हर्षद चव्हाण, प्रशांत पढघाण, शंतनू तुरेराव, मयुरेश सत्तरके,शंतनू ब्रम्हेकर, सारंग दायमा,समाधान खरे,आदी उपस्थित होते