
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
दि. 29/05/2021 गुजरी येथे कोविड लसीकरण कँम्प आयोजित करण्यात आला व नेहमी प्रमाणे गुजरी येथिल गावकऱ्यांना सकाळपासून च उत्कृष्ट प्रतिसाद देत दोन ते तिन तासांतच १२० लसीकरण करुन घेतले कँम्प ला डाँ. गांवडे, धुर्वे मँडम,संजय राऊत , करलुके साहेब, एस.बि.पाझारे मँडम, सरपंचा विजया बोबडे मँडम ग्राम पंचायत सदस्य सर्वे कोवे मँडम, खैरकार मँडम, संगीता वाघाडे, मंडळ अधिकारी विश्वास वाघ , तलाठी गिरीश खडसे, पोलिस पाटील गंगाधर घोटेकार , लक्ष्मण धांदे कर्मचारी उपस्थित होते.
