
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे दुपारी 2 च्या सुमारास येथील असे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळले पण तब्बल पाच तास उशीरा अध्यक्ष महोदय नाना विरुद्ध कारणामुळे राळेगाव शहरात पोहचले. तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्ता मंडळी आणि नेत्यांशी चर्चा केली आणि ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगाव चे तत्कालीन अध्यक्ष स्व पांडुरंगजी हुरकुंडे यांच्या निवास्थानी सांत्वन भेट दिली आणि यवतमाळ कडे रवाना झाले .
