मनसेच्या दणक्याने राळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदी डॉ.रवि पाटील यांची नियुक्ती

आज डॉ. पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर मनसेच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, आरिफ शेख (राळेगाव तालुका वाहतूक सेना अध्यक्ष ) सुरज लेनगुरे, संदीप गुरनुले, राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, मंगेश मांदाडे, गणेश मांदाडे, गौरव चवरडोल, आदेश होरे, उमेश पेंदोर , ऋषभ गुरनुले, प्रतीक रोहोपाटे, शुभम कुंभलकर, अमित उताणे , अनिकेत तिवाडे, महेश येलेकार,राहुल मडावी ,सुरज कांबळे,प्रतीक रोफपाटे, वृषभ गुरनुले, पवन पाचारे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते