मोहन भाऊ कोल्हे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाहतूक पोलीस बांधवांना मास्क, सॅनिटायजर वाटप

सहसंपादक:प्रशांत बदकी

राजसाहेबांचे कट्टर समर्थक आमचे बंधू मोहन भाऊ कोल्हे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाहतूक पोलीस बांधवांना मास्क, सॅनिटायजर देण्यात आले या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे महाराष्ट्र सैनिक गजानन भाऊ वैरागडे, ओमकार देशमुख, मनिष महल्ले, ओमकार गळकर,प्रतीक कांबळे, समाधान खरे, देवा खरे, राजू शिराळ, वेदांत ढवले सुहास जाधव,रिसोड येथील ओमकार राजे,भैय्या देशमुख,दत्ता बाजड,आदी उपस्थिती होते.