युवा नेते दबंग नेतृत्व मा.निलेश भाऊ बेलेकार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, झरी

ग्रामपंचायत सदस्य खडकी गणेशपुर यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा गणेशपुर व आरोग्य केंद्र खडकी व ग्रामपंचायत खडकी येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच शुभांगी राजू लोडे व उप सरपंच अमोलजी आसूटकार आयोजक प्रविण गोहने तंटा मुक्त समिती अध्यक्ष त्यावेळी. राजू लोडे शिक्षक कडू सर आरोग्य सेविका मनिषा नगराळे, पोलीस पाटील मंगेश बरडे सचिन वाळके प्रमोद पिंपळकार बंटी देवाळकर राजू आसुटकार आशिष खुळसंगे संजय देवाळकर न्यानेश्वर कुळमेथे सुरेश बांदुरकार गणपत बरडे भाष्कर पिंपळकार आकाश बांदुरकार सोपान बरडे निलेश खुळसंगे सतिश बेलेकार मंगल टोंगे भगवान बांदूरकार संदीप बेलेकार पंकज पानघाटे समिर मडावी पराग आसुटकार स्वप्नील भटवलकार प्रदीप झाडे शुभम आसुटकार गितेश बेलेकार उपस्थितीत होते.