
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, वडकी
लोकहीत महाराष्ट्र राळेगाव ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/LxTeSXkCdRO0LxBSA9SlKJ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी हृदयसम्राट हिंदु जननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता.राळेगाव च्या वतीने रक्तदान शिबिर आज दिनांक १५जुन रोज मंगळवारला वडकी येथील कोकाटे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.याकार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.आत्राम, डॉ कानडे यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरामध्ये शासकीय रुग्णालय रक्तपेढी यवतमाळ यांनी रक्त संकलन केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट,मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, तालुका उपाध्यक्ष गणेश काकडे, मनवासे तालुकाध्यक्ष आरिफ शेख, वडकी शहर अध्यक्ष जगदीश गोबाडे, कोषाध्यक्ष राहुल गोबाडे, मोहित जयस्वाल, अनिकेत तिवाडे, रोशन बावणे ,विजय मुंडाली, रुपेश रामगडे, मंगेश तोडसे, प्रसाद परचाके, विशाल राऊत, अमोल गेडाम, सुरज गेडाम, सचिन आत्राम अश्वजीत बावणे,उमेश पेंदोर, नरेंद्र खापरे,अमित खडसे, विकी बावणे, अमित उताणे , धीरज झाडे,अक्षय निकम ,मंगेश मोहूर्ले ,गणेश मांदाडे, गणेश काकडे, आरिफ शेख, श्रीकांत मोहीतकर,समीर ठावरी ,चेतन पंढरपुरे,प्रणव रासेकार,सूरज लेंडूरे,आकाश भागवत,समीर कोटेकार,सचिन शेळके,मयूर शिंदे,शंकर राऊत,, रोमहर्षण फुटाणे,विनोद भोयर, संदिप गुरनुले,भोजराज मांदाडे यांच्यासह महाराष्ट्र सैनिकांनी परिश्रम घेतले.
