


प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर
कांग्रेस नेते मा.न. ख़ा श्री राहुल गांधी जी यांच्या वाढदिवसानिमित्त NSUI राष्ट्रीय सचिव यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर शहरात NSUI विधानसभा अध्यक्ष शफ़क़ शेख यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण, मास्क वाटप व गरीब मुलांना नोटबुक्स चे वाटप करण्यात आले.
यावेळी NSUI नेते याक़ूब पाठान, उमेश बर्डे, राज ठाकरे, शैलेश बांगडे, आशीष नेताम, हिमान ठाकरे , आर्यन प्रसाद, रोशन धुर्वे, रवि ठाकरे, ईशु, अक़ीब शेख अमीर शेख, हिमांशु आँवळे, प्रमोद शेंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
