स्वराज युवा संघटनेद्वारे घेण्यात आली आढावा बैठक

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट

स्वराज्य युवा संघटना वर्धा जिल्हा
संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ आवटे
यांच्या मार्गदर्शनाखाली हि आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत संघटना कश्या पद्धतीने वाढवायची गाव तिथे शाखा घर तिथे सदस्य कसेहोईल या विषयावर चर्चा करण्यात आली या वेळी
सुशिल घोडे (स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )
प्रकाश भलमे , अमण प्रधान हिं तालुका अध्यक्ष , राहुल कामडी हिं उपाध्यक्ष, अमित मुळे हिंगणघाट शहर अध्यक्ष , राहुल भेदुरकर हिं शहर संघटक , निखिल बिरे हिं विभाग अध्यक्ष, दिपक झाडे , सुमित गिरी ,मयुर बुटले , सागर वानखेडे , सुर्या पवार , प्रतिक साटोणे , श्रीकांत वाघमारे , मंगेश ठाकरे , आदित्य खडसे , श्रीकांत कोटकर , प्रणय थुल , व सर्व पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते